- Ravi Vaidya
Purpose of Dowsing - Marathi
प्रत्येक व्यक्तींमध्ये, त्याच्या आचार-विचारांमध्ये रंग, रूपामध्ये, बुब्धित फरक आहे. त्याचप्रमाणे
प्रत्येक शब्द हा वेगळा विचार व अर्थ घेऊन निर्माण होतो. या प्रत्येक शब्दाचे विशिष्ट सामर्थ्य
असत्ते व त्या शब्दांच्या ध्वनीलहरींमध्ये विश्वात सर्वत्र अंधार करण्याची क्षमता असते. या
स्पंदनलहरींना कसलीही मर्यादा नसते. या स्पंदनलहरींचा अभ्यास म्हणजेच डाऊझिंग होय.
डाऊझिंग करून आपण सर्व प्रश्नांची उत्तरे मिळवू शकतो.






28 views0 comments