वास्तुशास्त्राची रचना करताना अनेक क्रषींनी गहन विचार
केलेले अनेक ग्रंथ लिहिले. त्या ग्रंथात उत्तर-भारतात
विश्वकर्माप्रकाश, समंरागण सूत्रधार तर दक्षिण भारतात
मानसारम्, मयमतम् हे ग्रंथ प्रामुख्याने प्रमाण ग्रंथ होते. त्यात
वास्तुकर्म, वास्तुमंगल, वास्तुहोम वास्तुपरीक्षा, भूमिचयन,
द्वारनियम, वृक्षारोपण, पदविन्यास, यासंबंधीची मते, सिध्दांत व
पद्धती विषद केल्या आहेत.
Comentários