डाऊझिंग विषयासंबंधी प्राथमिक माहिती [लोलकविज्ञान व वास्तुभूमिदोष निदानशास्त्र]
आधुनिक विज्ञानशास्त्रामध्ये मानसशास्त्र,
मेंदूवर्तनशास्त्र यांचे विशेष स्थान आहे. या शास्त्रांच्या
अभ्यासामध्ये मानवी बुद्धिमत्तेचा अभ्यास विविध अंगांनी
केला जातो. IQ, EQ व SQ या बुद्धिमत्तेच्या विविध
पातळ्यांचा अभ्यास 'हॉवर्ड गार्डनर' या मानसशास्त्रज्ञाने
अतिशय सखोलपणे करून बहुविध बुद्धिमत्तेची संकल्पना
प्रथम जगापुढे आणली.
Kommentarer